आता सरकारी योजनांच्या लाभासाठी ‘आधार’ आवश्यकच, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..
देशात सर्वात महत्वाचं आणि उपयोगात येणाऱ्या कागदपत्रांपैकी एक असं आधार कार्ड समजलं जातं. आता UIDAI ने सर्व केंद्रीय मंत्रालये (Central Ministries) आणि राज्य सरकारांना 11 ऑगस्ट रोजी एक…