अवघ्या साडेसहा लाखात मिळतेय मारुतीची ‘ही’ कार; 36 किमी मायलेज देणारी भारतातील एकमेव कार
मुंबई :
भारतात सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांचा सीएनजी कारकडे कल वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी कंपन्या भारतीय…