‘या’ फुलाचे उत्पादन घ्या, कमवाल बक्कळ पैसा; मार्केटमध्ये शेतकऱ्यांची रोजच होईल चांदी..
'झेंडू' नाव घेतलं की, आठवतो तो दसरा, होळी आणि दिवाळी. अशा महत्वाच्या सणांना तोरण बांधण्यासाठी मोठा वापर झेंडूच्या फुलांचा होतो. झेंडू आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात व संपूर्ण जगात…