ब्रेकींग: राज्यातील ‘या’ कार्यालयांत मराठी अनिवार्य, अधिवेशनात विधेयक झालं मंजूर..
महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचं विधेयक आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीस भाषा मंत्री सुभाष…