SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website
Browsing Tag

marathi news

मोठी बातमी : खासगी वाहनांना Toll माफ; “या’ राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

जर तुम्हीही प्रवासासाठी आपले स्वतंत्र खाजगी वाहन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आजच्या घडीला वाहनापेक्षा त्याचा इंधन व इतर खर्चच जास्त होत आहे. याच धर्तीवर राज्य शासनाने खासगी वाहन…

प्रेरणादायी… महाराष्ट्राच्या लेकीचा अमेरिकेत डंका..! ॲमेझॉनमध्ये तब्बल एक कोटींचे पॅकेज..

महाराष्ट्रासाठी.. विशेषत: राज्यातील मुलींसाठी प्रेरणादायी बातमी आहे.. आपल्या महाराष्ट्र कन्येने आपल्या बुद्धी-चातुर्याच्या जोरावर आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी केलीय. महाराष्ट्राच्या या…

महाराष्ट्र हळहळला.. अनाथांची माय हरपली..! सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात निधन..!

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात सिंधूताई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे अनाथांची माय हरपल्याची…

महाराष्ट्रावर ‘ओमायक्रॉन’चे संकट गडद..! पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 7 रुग्ण आढळले..

महाराष्ट्रावरील 'ओमायक्रॉन'चे संकट आणखी गडद होताना दिसत आहे.. डोंबिवलीतील तरुणाला 'ओमायक्रॉन'ची (Omicron) बाधा झाल्याचे शनिवारी (4 डिसेंबर) समोर आले होते. त्यानंतर आज आणखी 7 रुग्णांची त्यात…

एसटीची ‘आवडेल तिथे प्रवास’ सेवा सुरु, 4 व 7 दिवसांसाठी लाभ घेता येणार, असा मिळवा पास..

कोरोना संकटाचा प्रत्येक घटकालाच फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्याेग-धंदे बसले. अनेक जण बेरोजगार झाले. सरकारी पातळीवरही फारशी चांगली परिस्थिती नव्हती. कर वसूली ठप्प झाल्याने…

देशभरातील वीज उद्या गुल होण्याची शक्यता, 15 लाख कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा, त्यांची काय…

केंद्र सरकारने 'विद्युत कायदा २००३' मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.  संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच वीज (सुधारणा) विधेयक, 2021 मांडून ते मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान,…

पुण्यातील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा राडा..! रस्त्याच्या मधोमध झोपून धिंगाणा, नेमक काय घडलं…

ठिकाण- पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाई चौक.. रात्रीची वेळ.. रस्त्यावर वाहनांची गर्दी.. प्रत्येक जण दिवसभराच्या कामामुळे दमून-भागून घराच्या ओढीने निघालेला. मात्र, तिला कशाचीच फिकीर नव्हती.…

पंढरीच्या वारीबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय..! आषाढी एकादशीच्या तोंडावर दिला महत्वपूर्ण आदेश,…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने, राज्य सरकारने गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पायी वारीला मनाई केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध संत…

पैसे घेऊन तुमच्या दारात येणार बॅंक..! स्टेट बॅंकेच्या अनोख्या सुविधेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा..

कोरोनामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने नागरिक काही प्रमाणात धास्तावलेले आहेत. अशा काळात गर्दीच्या ठिकाणी जाणे धोकादायक ठरणार…

राज्य ‘अनलाॅक’ करण्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..! ‘एमपीएससी’ भरतीबाबतही…

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असली; तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…