💁🏻♀️ मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार सुरू- एकनाथ शिंदे
👨🏻⚖️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर, महाराष्ट्रात मराठा समाजाची नाराजी सरकारने ओढवून घेतली आहे. विरोधक आक्रमक होऊन सरकारवर टीका करत असताना, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ…