आंबे खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी; अन्यथा…
उन्हाळा आला की, फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र उपलब्ध होतो. आंबा बहुतेकांना खूप आवडतो, काहीजण तर रात्रंदिवस आंबं खात असतात. भात, रोटी किंवा पराठेही अनेक ठिकाणी आंब्यासोबत खाल्ले जातात.…