बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पोस्ट खात्यात विविध पदांसाठी बंपर भरती..
बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई इथे विविध पदांसाठी मोठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (Mail Motor Services Mumbai…