क्रॅश टेस्टिंगमध्ये ‘ही’ कार सर्वांवर पडली भारी, सुरक्षित कारबद्दल घ्या जाणून..
देशामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे अशा वेळेस जर तुम्ही कार खरेदी करण्याचं ठरवलं असेल तर कारचे फीचर्स चेक करताना कारची सुरक्षा उपाययोजना कशी आहे याची देखील माहिती घ्या. ज्यामुळे तुम्ही कार…