SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website
Browsing Tag

mahavitaran

धक्कादायक.. घरगुती वीजबिल महागणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय..

राज्य सरकारने वीज दरात किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वीजबिलात किमान 200 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वीज खरेदी खर्च वाढल्याने…

नोकरी: महावितरणमध्ये 150 जागांसाठी भरती, ‘असा’ करा मोफत अर्ज..

🎯 महावितरण ॲप्रेंटिस पदाच्या 150 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. संबंधित पदानुसार पात्रता व संपूर्ण जाहिरात वाचून मंडळ कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी अगोदर मोफत ऑनलाईन अर्जदेखील…

महाराष्ट्रावर पुन्हा विजेचे संकट, ‘या’ कारणांमुळे बत्ती गुल होणार..?

राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. लवकरच महाराष्ट्राची बत्ती गुल होण्याची शक्यता असून, त्यामुळे हे राज्य अंधारात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे.. महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील 13…

राज्यात 24 तास वीजपुरवठा होणार..? महावितरणच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या…

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.. सततच्या भारनियमनामुळे वैतागलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.. राज्यात लवकरच 24 तास वीजपुरवठा केला जाणार असल्याचे समजते.. तशी घोषणा…

सरकारच्या ‘या’ निर्णयाचा नागरिकांना फटका, ‘असं’ होणार नुकसान….

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्णय जाहीर केले.. त्यापैकीच एक म्हणजे, वीज ग्राहकांसाठी प्रीपेड / स्मार्ट मीटर बसवण्याचा…

ग्राहकांवर पुन्हा वाढणार वीजबिलाचा बोजा, ‘या’ कारणामुळे दरवाढ अटळ…!!

महागाईने हैराण झालेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांना आता पुन्हा एकदा दरवाढीचा 'शाॅक' बसण्याची शक्यता आहे..…

राजकीय नेत्यांकडे कोट्यवधींची वीजबिले थकीत..! कोणत्या नेत्याकडे किती रुपयांची थकबाकी..? वाचा

थकित वीजबिलासाठी महावितरणकडून सामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जाते. बिल भरण्यास थोडा जरी विलंब झाला, तरी लगेच वीज कनेक्शन तोडले जातात. कारवाईच्या भीतीने सामान्य माणूस पोटाला चिमटा घेऊन…

महाराष्ट्रासमोर नवं संकट उभे, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे होणार हाल..!

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे.. उन्हाच्या झळा तिव्र होत असताना, महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे.. हे संकट म्हणजे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण…

ब्रेकींग: राज्यात वीज होणार स्वस्त, महावितरणचे दर ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार कमी..

देशात आज नवीन आर्थिक वर्षाला आणि नवीन मराठी वर्षालाही सुरुवात होतेय. या नवीन वर्षात सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत आणि लोकांच्या फायद्याचे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. महागाई सर्वत्र…

ब्रेकिंग : वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, ऊर्जामंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं..?

राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे... विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे…