आठवी ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरु..!
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई इथे विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना (Mahatma Phule Corporation…