शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची वाट पाहावी लागणार, ‘या’ कारणामुळे पैसे अडकले…!
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील 28.14 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी…