राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल, आजपासून लागू होणारी नवीन नियमावली वाचा..
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची होणारी वाढ कमी होत असल्याचं दिसतंय आहे. कमी वेळेत जास्त रुग्णवाढ झाल्यानंतर हा आलेख आता घसरला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन…