ब्रेकिंग: शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, तुम्हीही परीक्षा दिली असेल, तर वाचा..
राज्यातील राज्य परीक्षा परीषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (MTET) उत्तरतालिका (Maharashtra TET 2021 Answer Key 2021 Released) जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी टीईटीची परीक्षा दिली…