दहावीच्या निकालाबाबत महत्वाचे अपडेट्स, ‘या’ तारखेपर्यंत लागणार निकाल…?
बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला.. त्यानंतर आता साऱ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे.. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा…