मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, कारवाया अखेर मागे, एसटी महामंडळाने परिपत्रक केलं जारी..
राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने काळ शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. मागील काही महिन्यांपासून संप सुरु होता त्यावेळी झालेल्या एसटी…