हवामान विभागाचा पावसाचा अंदाज, आज कुठे धो-धो बरसणार, वाचा..
राज्यात मागील आठवडाभरात पाऊस चांगलाच बरसला असून मागील 2-3 दिवसांत राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळाली. काल देखील कोल्हापूर,मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, विदर्भ, सातारा-सांगलीत अधिक…