शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 50 हजार रुपये? राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय..
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी…