राज्यातील ‘या’ शाळा बंद होणार..? शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू….
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी व शाळांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असणाऱ्या शाळा लवकरच बंद केल्या जाणार असल्याची शक्यता आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद…