नवीन गॅस कनेक्शन घेणे झाले सोपे..! LPG कनेक्शनवर मिळणार कुटुंबाला ‘हा’ मोफत लाभ, पाहा तर…
काही वर्षांपूर्वी नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे म्हटले, तर अनेक दिव्यांतून जावे लागत होते. मात्र, केंद्र सरकारने आता उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची प्रक्रिया फार सोपी केलीय.…