Lifestyle गॅस सिलेंडर महागला! आता नवीन किंमत किती, वाचा.. Team Spreadit May 19, 2022 0 पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना आता गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. देशात महागाईचे सावट अधिक गडद झाल्याचं दिसत आहे. घरगुती गॅसच्या वाढत्या दराने, महागाईमुळे सर्वासामान्यांचं कंबरडं मोडलं…