गॅस सिलिंडरवरील सवलत रद्द होणार, सरकारी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय…
सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता आणखी भर पडणार असून, सामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढणार आहे. मोदी सरकारने नुकताच व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत मोठा…