‘तिच्यासाठी काय पण’ करायला गेला, प्रेमाचा शेवट जेलमध्ये झाला!
प्रेम आंधळं असत, असं म्हणतात. कारण, तो तिच्या किंवा ती त्याच्या प्रेमात पडल्यावर काहीही करायला तयार होतात. त्यातही तिने एखादी गोष्ट करण्यास सांगिल्यावर तो नाही म्हणूच शकत नाही. 'तुज्यासाठी…