ब्रेकिंग: लॉकडाऊन काळातील दाखल गुन्हे मागे घेणार, राज्य सरकारच्या अनेक महत्वाच्या घोषणा..
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या गेल्या. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावला होता.…