दारुच नव्हे, तर ‘या’ गोष्टीही ‘लिव्हर’साठी घातक, ‘अशी’ घ्या…
शरीराचा केमिकल फॅक्टरी म्हणजे, यकृत अर्थात लिव्हर.. रक्तातील रसायनांची पातळी राखण्यासाठी यकृत 24 तास काम करीत असते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणाऱ्या या महत्त्वाच्या एकल अवयवाकडे हवं…