काय म्हणाले मुख्यमंत्री ‘लाईव्ह’च्या माध्यमातून? जाणून घ्या कोरोना अपडेट्सच्या…
कोरोनाचा विळखा हळू हळू घट्ट होत असताना, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या लॉकडाऊन होणार कि नाही या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तसेच इतर मार्गदर्शन करण्यासाठी आज सायंकाळी 7 वाजता लाईव्ह आले.
या…