कोरोनावर ‘देशी दारू’ रामबाण उपाय, वाचा नगरच्या डॉक्टरने काय केलाय दावा..!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. त्यावर अजून तरी रामबाण उपाय सापडलेला नाही. मात्र, अनेक ठिकाणी गावठी उपाय सुरु आहेत. कोरोना (corona) रुग्णाला योग्य प्रमाणात दारु (liquor)…