आता एकदा चार्ज केल्यावर सात महिने चालणार ही इलेक्ट्रिक कार
गेल्या काही वर्षांपासून जगभरात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत असल्याचे चित्र असले तरी अनेकदा एकदा चार्ज केल्यावर कार देत असलेली रेंज ग्राहकांना समाधान देणारी नाही. या पार्श्वभूमीवर आता अशी एक…