आता तुमचे पाय सांगतील की तुम्ही नशीबवान आहात की नाही, कसं ते घ्या जाणून..
आपण लहानपणी 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' म्हण तर ऐकलीच असेल. तर आम्ही आज तुम्हाला असंच काहीतरी सांगणार आहोत, जेणे करून तुमचे पाय काय सांगण्याचा किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न करतात हे समजेल.…