खुशखबर! LIC ने लॉंच केला नवीन प्लॅन, तुम्हीही खरेदी करायचा विचार करताय? मग वाचा..
देशातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मंगळवारी (ता. 14 जून) नवीन धन संचय बचत योजना (LIC Dhan Sanchay Saving Plan) लाँच केली आहे. जी एक नॉन-लिंक्ड,…