‘या’ स्मार्ट टीव्हीवर मिळतोय 13 हजार रुपये डिस्काउंट, फक्त ‘एवढ्या’ रुपयांत…
सध्याच्या काळात टीव्ही घेणं अगदी स्वस्त काम झालं आहे. जवजवळ 15 ते 20 वर्षांपूर्वी हेच टीव्ही घेणं म्हणजे मोठं काम वाटायचं तेव्हा तर साधे टीव्ही आणि कलर टीव्ही असे प्रकार आले होते. मग हळूहळू…