‘या’ वस्तूंवर मिळतंय चक्क ‘पेट्रोल’ नि ‘लिंबू’ फ्री..!…
वाढत्या महागाईने आज प्रत्येक जण हैराण झालाय.. इंधन दरवाढ, गॅसवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाचा खिसा रोजच कापला जातोय.. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आधी बजेटचा विचार केला जातो..…