फक्त 10 रुपयांत 12 वॅटचा एलईडी बल्ब मिळणार, मोदी सरकारची विशेष योजना..!
वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे.. पूर्वी पिवळा बल्ब 100 ते 200 वॅटचे असत.. मात्र, 'एलईडी' बल्ब आल्यापासून अवघ्या 4 वॅटच्या बल्बमध्ये तेवढाच प्रकाश मिळू लागला..
सरकारही 'एलईडी' बल्बचा वापर…