‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत मोठा निर्णय, आता ‘अशी’ चालबाजी नाही चालणार…!
कोरोना संकटात सारं काही ठप्प झालं होतं.. नागरिकांना घराबाहेर पडण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले होते.. त्यामुळे अनेक सरकारी कामांचाही खोळंबा होत होता.. त्यापैकीच एक म्हणजे वाहनचालक परवाना..…