Entertainment आयपीएलचा बार उडणार, असे असेल वेळापत्रक! tdadmin Apr 8, 2021 0 मुंबई - इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या १४व्या पर्वाला शुक्रवारपासून (९ एप्रिल) सुरुवात होत आहे. त्यात पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.…