आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती हक्क..? वारसा हक्क कायदा काय सांगतो, वाचा..!
संपत्तीवरुन होणारे वाद, भारतीय लोकांना काही नवे नाहीत.. मालमत्तेच्या वादातून जवळचे नातेवाईकही एकमेकांच्या जिवावर उठतात. प्रसंगी खून, मारामारी करायलाही मागे-पुढे पाहत नाही. बऱ्याचदा संपत्तीचा…