‘मामा.. लवकर ये, आमचा गळा चिरलाय..!’ लातूरमधील थरारक घटनेने महाराष्ट्र हादरला…!
लातूर जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडविणारी घटना समोर आलीय.. परिस्थितीसमोर हतबल झालेला माणूस किती टोकाचे पाऊल उचलू शकतो, हे या घटनेने समोर आणले आहे.. या घटनेचा तपास करताना लातूरचे पोलिसही हादरुन…