जमीन खरेदी विक्री करताना आता होणार नाही फसवणूक; ही सरकारी योजना येणार कामी
मुंबई :
बहुतांश वेळा आपण जमिनी खरेदी करताना लोकांची फसवणूक झाल्याच्या घटना ऐकतो. कधी कधी तर एकच जमीन 3-3 लोकांना विकल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. अशावेळी आयुष्यभर कष्टाच्या कमाईतून…