‘कुसुम’ची नोटेवरची आर्त साद ‘विशाल’पर्यंत पोहोचली.. त्यानं दिला…
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी 10 रुपयांची एक नोट चांगलीच 'व्हायरल' झाली होती.. ही काही साधीसुदी नोट नव्हती.. तर एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला या नोटेच्या माध्यमातून आर्त साद घातली होती..…