आता ‘या’ ॲपवर काही सेकंदातच मिळणार व्हेरिफाइड टिक, येतंय धमाकेदार फिचर…
भारतातील मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल मीडिया ॲप 'कू' एक अतिशय धमाकेदार फिचर आणत आहे. ज्याने तुमचं 'कू प्रोफाइल' चांगलंच भारी दिसणार आहे . तर तुमच्या अकाउंटचा दर्जा वाढवण्यावर आता कू ॲप भर देणार…