कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बाॅम्ब ठेवल्याचा फोन.. सासऱ्या-जावयाच्या जोडीचा प्रताप.. असे उलगडले…
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले राज्यातील मंदिरांचे दार घटस्थापनेला अखेर खुले झाले. मात्र, पहिल्याच घासाला खडा लागला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी…