जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार, ‘या’ बड्या नेत्याचा केला पराभव..
राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. जयश्री जाधव यांना 96 हजार 226 मते पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम…