इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज खेळाडू मालिकेतून बाहेर..?
इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज (ता. 16) इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारतीय संघ कालच (बुधवारी) इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला होता. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी टीम…