बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्ध गायक केके यांचं निधन, समोर आलं ‘हे’ कारण..
आपल्या आवाजाच्या मधुरतेने मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (केके) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. केके यांचं 53 वर्षे वय होतं. त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास…