शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च स्थगित; आता कांद्याच्या अनुदानात केली ‘इतक्या’ रुपयांनी वाढ
नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च…