‘पीएम किसान योजने’च्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर, आणखी एका योजनेचा लाभ घेता येणार..!
शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. केंद्र सरकारने 'पीएम किसान सन्मान योजने'चा (PM Kisan Yojana) दहावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या…