किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जासह मिळतात बरेच फायदे.., शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..!
भारत प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश.. भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आजही शेतीच आहे.. देशाच्या विकासदरात (GDP) कृषी क्षेत्राचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सोडून…