आमिर खानच्या घटस्फोटामागील खरे कारण आले समोर..! फातिमामुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे दिली…
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान व किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात 'परफेक्ट कपल' म्हणून पाहिले जात होते. मात्र, या जोडीने अचानक आपला १५ वर्षांचा सोन्याचा संसार मोडला. एकमेकांपासून वेगळं…