‘केजीएफ चॅप्टर 2’ सिनेमा स्वस्तात पाहायचाय? कुठे आणि कसा पाहणार, घ्या जाणून..
साऊथ सुपरस्टार यश (Yash) च्या 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सिनेमागृहात या सिनेमाच्या फ़क्त हिंदी व्हर्जनने तब्बल 427.5 कोटींचा व्यवसाय करत धुमाकूळ…