भारतात केरळची लोक दीर्घायुषी..! मग महाराष्ट्रातील लोक सरासरी किती वर्षे जगतात, वाचा..!
निसर्गाच्या सानिध्यात राहणारी व्यक्ती अधिक वर्षे जगू शकते, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. मात्र, असच काही नाही. मोठ्या शहरातही निरोगी आयुष्य असणाऱ्या अनेकांनी वयाची शंभरी पार केल्याची…